अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: वनस्पतींच्या रसवाहिन्यांतील चाळणी नलिका, यांच्यातील पेशीकेंद्रक नष्ट झाल्याने त्या पोकळ असतात व त्यामुळे या पेशींचा समूह चाळणी (सिव्ह) सारखा दिसतो. या पोकळ्यांमधून वनस्पतीच्या अन्नपदार्थांचे वहन होते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा