Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Sex determination’ in Marathi
‘Sex determination’ चा मराठी अर्थ
शब्द: Sex determination
उच्चार: सेक्स डिटर्मिनेशन
अर्थ: लिंगनिश्चिती, सजीवाची संतती नर असेल की मादा हे ठरवणारे घटक
अधिक माहिती: उदा. मनुष्यामधे X व Y ही रंगसूत्रे (क्रोमोझोम्स) लिंग ठरवतात. जर मनुष्य झायगोट (फलितांड) पेशीमधे (XX) रंगसुत्रे असतील तर तीचा स्त्री स्वरूपात विकास होतो मात्र जर (XY) रंगसुत्रे असतील तर त्याचा पुरुष स्वरूपात विकास होतो.