Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Sero testing’ in Marathi
‘Sero testing’ चा मराठी अर्थ
शब्द: Sero testing
उच्चार: सेरो टेस्टिंग
अर्थ: प्रतिपिंड चाचणी
अधिक माहिती: सिरो टेस्टिंग ही रक्तचाचणी आहे. या चाचणीमधे रुग्णाच्या शरीरात विषाणूच्या विरोधात बनविलेली प्रतिपिंडे (antibodies) बनलेली आहेत का हे शोधले जाते. विषाणूचे संक्रमण झालेल्या व विषाणू संक्रमनातून बरे झालेल्या व्यक्तींच्या रक्तामधे प्रतिपिंडे आढळतात. या चाचणीचे निष्कर्ष विश्वासार्ह मानले जात नाहीत.