Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Seminiferous tubules’ in Marathi
‘Seminiferous tubules’ चा मराठी अर्थ
शब्द: Seminiferous tubules
उच्चार: सेमिनिफेरस ट्युब्युल्स
अर्थ: शुक्रजनन नलिका, शुक्रधारक नलिका, शुक्रजंतू वाहून नेणार्या नलिका
अधिक माहिती: Seminiferous tubules किंवा शुक्रजनन नलिका या टेस्टिस (वृषण) मधे असतात. वृषणामध्ये असंख्य शुक्रजनन नलिका असतात. सेमिनिफेरस ट्युब्युल्स मध्ये असलेल्या जननद अधि स्तराच्या पेशी (जर्मिनल इपिथेलिअम) या मिऑसिस (अर्धसूत्री विभाजन) पद्धतीने वि भाजि त होऊन शुक्रपेशी (स्पर्म) तयार करतात.