Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Seminal vesicle’ in Marathi‘Seminal vesicle’ चा मराठी अर्थशब्द: Seminal vesicleउच्चार: सेमिनल व्हेसिकलअर्थ: शुक्राशय, वीर्यग्रंथीअधिक माहिती: नर पुनरुत्पादक संस्थेतील Seminal vesicle किंवा शूक्राशय ही पिशवीसारख्या ग्रंथीची जोडी आहे व शूक्राणूंसोबत मिसळवण्यासाठीचे 85% द्रव बनवते.