Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Semilunar valve’ in Marathi
‘Semilunar valve’ चा मराठी अर्थ
शब्द: Semilunar valve
उच्चार: सेमील्युनार व्हॉल्व्ह
अर्थ: अर्धचंद्राकृती झडप
अधिक माहिती: फुफ्फुस धमन्या (पल्मोनरी आर्टरी) व महाधमनी (ॲओर्टा) च्या सुरुवातीला सेमील्युनार व्हॉल्व्ह (अर्धचंद्राकृती झडप) असते. हृदयातील डाव्या व उजव्या दोन्ही निलय (व्हेंट्रिकल) मधून बाहेर जाणारे रक्त परत हृदयात उलटे येऊ नये यासाठी या अर्धचंद्राकृती झडपा कार्य करतात.