Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Semi permeable membrane’ in Marathi
‘Semi permeable membrane’ चा मराठी अर्थ
शब्द: Semi permeable membrane
उच्चार: सेमी परमिएबल मेंब्रेन
अर्थ: अर्ध पारपटल
अधिक माहिती: अशाप्रकारचे पारपटल जे विशिष्ट प्रकारच्या रेणूंना आपल्यातून आरपार जाऊ देते (उदा. पाणी) मात्र इतर प्रकारच्या रेणूंना आपल्यातून आरपार जाऊ देत नाही (उदा. मीठाचे रेणू, ग्लुकोजचे रेणू). कुठले रेणू आरपार जाऊ शकतील हे त्यांच्या आकारावर, त्याच्यावरील विद्युतप्रभारावर किंवा इतर भौतिक-रासायनिक गुणधर्मावर अवलंबून असते.