Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Seed germination’ in Marathi
‘Seed germination’ चा मराठी अर्थ
शब्द: Seed germination
उच्चार: सीड जर्मिनेशन
अर्थ: बीजांकुरण, बीज अंकुरित होणे, मोड येणे
अधिक माहिती: बीजामधे सुप्तावस्थेतील वनस्पती गर्भ असतो. बीजाला पाणी मिळाल्यास बीज पाणी शोषून घेऊन कर्यरत बनते. गर्भपेशी सक्रिय होऊन बिभाजित होऊ लागतात व वाढू लागतात. त्यासाठी बीजात साठवलेल्या अन्नाचा (भ्रूणपोष) वापर केला जातो. बीजाला अंकुर फुटण्याच्या प्रक्रियेला Germination किंवा अंकुरण असे म्हणतात.