अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: Seed bank ही वनस्पतींचे बीज संकलीत करून जतन करणारी पेढी असते. निसर्गातील विविध वनस्पती, नष्टप्राय वनस्पती व पारंपारिक शुद्ध पीक वाण यांच्यातील जनुकिय विविधता जतन करण्यासाठी त्यांचे बीज/बीया जमा करुन प्रक्रिया करून थंड तापमानावर साठवून ठेवल्या जातात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा