Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Scion’ in Marathi‘Scion’ चा मराठी अर्थशब्द: Scionउच्चार: सीऑनअर्थ: कलम, अंकुर असलेला फांदीचा तुकडाअधिक माहिती: एकापेक्षा जास्त बड्स (buds = कोंब / डोळे) असलेल्या स्टेम (stem = खोड) च्या भागाला Scion किंवा कलम असे म्हणतात.