Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Scabies’ in Marathi
‘Scabies’ चा मराठी अर्थ
शब्द: Scabies
उच्चार: स्कॅबिज
अर्थ: खरूज
अधिक माहिती: इच माइट्स या आठ पायांच्या किटकामुळे होणारा त्वचेचा तीव्र खाजेचा संसर्गजन्य रोग. हे इच माइट्स त्वचेचर वाढतात, त्वचेखाली बीळ बनवतात व तिथे अंडी घालतात. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोगप्रतिकारक संस्था त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करते ज्यामुळे तीव्र खाज निर्माण होते. या माइटसमुळे निर्माण झालेल्या अनुकुल परिस्थितीमुळे इतर जीवाणू संसर्ग होऊ शकतो.