अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: एखादा पृष्ठभाग निर्जंतुक करण्यासाठीच्या द्रावणाला sanitiser किंवा निर्जंतुक करणारे द्रावण असे म्हणतात. सामान्यतः हे 70% अल्कोहोल (इथेनॉल किंवा आयसोप्रोपेनॉल) असते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा