Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Salivary glands’ in Marathi
‘Salivary glands’ चा मराठी अर्थ
शब्द: Salivary glands
उच्चार: सलायव्हरी ग्लॅंड्स
अर्थ: लाळग्रंथी
अधिक माहिती: या ग्रंथी कानशिलांजवळ आणि घशाजवळ जिभेखाली असतात. या ग्रंथींमध्ये लाळ तयार होते जी नलिकेद्वारे तोंडात सोडली जाते व अन्न चावण्याच्या प्रक्रियेदरम्यान अन्नामधे मिसळली जाते. लाळेमधे अमायलेज हे पाचक विकर असते जे स्टार्च चे विघटन माल्टोज या शर्करेत करते.