Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘RT-PCR’ in Marathi
‘RT-PCR’ चा मराठी अर्थ
शब्द: RT-PCR
उच्चार: आरटी-पीसीआर
अर्थ: आरएनए बहुवारकाचा आधार घेऊन रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्टेज चा वापर करून डिएनए बहुवारक तयार करणे व त्या डिएनए बहुवारकाच्या अनेक प्रती निर्माण करण्यासाठी वापरली जाणारी श्रृंखला अभिक्रिया.
अधिक माहिती: Reverse Treanscriptase Polymerase Chain Reaction – आरएनए च्या माहीतीचे डिएनए मधे रुपांतर केल्यानंतर उच्च तापमानाला स्थिर आणि कार्यरत राहणार्या डिएनए पॉलिमरेझ चा वापर करून त्या डिएनए संयुगाच्या नवीन प्रती अनेक पटींने जास्त प्रमाणत वाढविल्या जातात. संशोधन प्रक्रियेमधे, रोगनिदानासाठी तसेच गुन्ह्यांसंबंधित जैविक पुरावे पडताळण्यासठी या प्रक्रियेचा उपयोग होतो.