Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Roman Numerals’ in Marathi
‘Roman Numerals’ चा मराठी अर्थ
शब्द: Roman Numerals
उच्चार: रोमन न्युमरल्स
अर्थ: रोमन संख्याचिन्हे
अधिक माहिती: युरोप मधे पुर्वीच्या काळी वापरात असलेली संख्याचिन्हे. यात रोमन लिपितील अक्षरांचा वापर होत असे. आजच्या काळातही काही विशिष्ट उद्देशांसाठी या संख्याचिन्हांचा उपयोग केला जातो. उदा. I = 1, II = 2, III = 3, IV = 4, V = 5, VI = 6, VII = 7, VIII = 8, IX = 9, X = 10, L = 50, C = 100, D = 500, M = 1000.