अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: हा डर्मॅटोफाईट नावाच्या बुरशीमुळे होणारा संसर्गजन्य त्वचारोग आहे. शरीराच्या आर्द्र भागामधे सामान्यतः हा संसर्ग होतो. त्वचेवर हा संसर्ग वर्तुळाकार आकारात दिसतो.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा