Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Right ventricle’ in Marathi
‘Right ventricle’ चा मराठी अर्थ
शब्द: Right ventricle
उच्चार: राइट व्हेंट्रिकल
अर्थ: उजवे निलय
अधिक माहिती: हृदयाच्या चार कप्प्यांपैकी उजव्या भागातील खालच्या कप्प्याला उजवे निलय (राइट व्हेंट्रिकल) असे म्हणतात. उजव्या निलयाच्या आकुंचनामुळे त्यातील ऑक्सिजनविरहित रक्त डाव्या व उजव्या पल्मोनरी आर्टरी (फुफ्फुस धमन्या) मार्फत फुफ्फुसाच्या डाव्या व उजव्या भागाकडे पोहोचवले जाते.