अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: या वनस्पतीच्या पानाला विविध रंग असतात. सूक्ष्मदर्शकाखाली वर्णलवकांचे (क्रोमोप्लास्ट) निरिक्षण करण्यासाठी व प्लाझ्मोलिसिस चा अभ्यास करण्यासाठी या वनस्पतीच्या पानाचा पापुद्रा वापरतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा