अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: नर पुनरुत्पादक संस्थेतील Rete testis किंवा वृषणजालिका ही टेस्टिस (वृषण) मधे असलेले बारीक नलिकांचे जाळे आहे ज्यात सेमिनिफेरस ट्युब्युल्स मधून येणारे शुक्रजंतू पुढे वास एफरंस (अपवाहिनी) कडे वाहले जातात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा