Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Response to change’ in Marathi
‘Response to change’ चा मराठी अर्थ
शब्द: Response to change
उच्चार: रिस्पॉंस टू चेंज
अर्थ: बदलांना प्रतिसाद देणे
अधिक माहिती: सजीव आपल्या आसपास होणाऱ्या बदलांना ओळखून त्याप्रमाणे आपल्या शरीराच्या स्थितीमधे बदल करण्यास सक्षम असतात. उदा. तापमानातील बदल (तापमान वाढल्यावर घाम येणे), विशिष्ट रसायनांचे अस्तित्व (दुर्गंधीपासून किवा विषारी पदार्थांपासून दूर जाणे) इ.