Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Resonance’ in Marathi
‘Resonance’ चा मराठी अर्थ
शब्द: Resonance
उच्चार: रेझोनंस
अर्थ: अनुनाद, आवाज घुमणे
अधिक माहिती: पदार्थविज्ञानात resonance म्हणजे ध्वनीच्या विशिष्ट वारंवारितेमुळे पदार्थामधे कंपने निर्माण होण्याची स्थिती. रसायनशास्त्रात resonance हा शब्द अशा विशिष्ट रासायनिक बंधाला निदर्शित करतो ज्यात अनेक सहभागी घटक अणु किंवा रेणू असतात व ज्यात एकाच स्वरूपाद्वारे रसायनाची बांधणी व्यक्त करता येत नाही.