Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Reproductive health’ in Marathi
‘Reproductive health’ चा मराठी अर्थ
शब्द: Reproductive health
उच्चार: रिप्रोडक्टिव्ह हेल्थ
अर्थ: लैंगिक आरोग्य
अधिक माहिती: व्यक्तीच्या एकूण आरोग्यासोबतच व्यक्तीच्या पुनरुत्पादक संस्थेशी संबंधीत आरोग्य तसेच लैंगिक अवयवांची स्वच्छता व लैंगिक रोगांचा अभाव, लैंगिक रोगांपासून बचावाच्या पद्धती यांचा समावेश Reproductive health किंवा लैंगिक आरोग्य मधे होतो. स्त्री व पुरुषांच्या लैंगिक अवयवांची स्वच्छता विशेषतः स्त्रियांनी मासिक रक्तस्रावादरम्यान बाळगण्याची विशेष स्वच्छतेची काळजी ही स्त्री-पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी आवश्यक असते.