Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Relatively prime numbers’ in Marathi
‘Relatively prime numbers’ चा मराठी अर्थ
शब्द: Relatively prime numbers
उच्चार: रिलेटिव्हली प्राइम नंबर्स
अर्थ: सापेक्ष मूळ संख्या, सहमूळ संख्या
अधिक माहिती: ज्या दोन संख्यांचा सामाईक विभाजक फक्त 1 हाच असतो,त्या संख्या एकमेकींच्या coprime numbers किंवा सहमूळ संख्या असतात. सहमूळ संख्यांना सापेक्ष मूळ संख्या (relatively prime numbers) असेही म्हणतात.