अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: पुनर्जनन, पुन्हा निर्माण करणे, शरीराचा गमावलेला भाग पुन्हा तयार करणे
अधिक माहिती: शरिराचा तुटलेला भाग/अवयव पुन्हा निर्माण करण्याची क्षमता उदा. पालीची शेपटी. शरीराचे तुकडे होऊन प्रत्येक तुकड्यापासून पुर्ण शरीर तयार करण्याची क्षमता. उदा. प्लॅनॅरिआ.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा