अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
Meaning of ‘Railway Protection Force (RPF)’ in Marathi
‘Railway Protection Force (RPF)’ चा मराठी अर्थ
शब्द: Railway Protection Force (RPF)
उच्चार: रेल्वे प्रोटेक्शन फोर्स
अर्थ: रेल्वे संरक्षण दल
अधिक माहिती: या दलाची स्थापना 1957 सालच्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्स ॲक्ट च्या अंतर्गत करण्यात आली. रेल्वेची मालमत्ता व प्रवासी भागाची सुरक्षा करणे हे या दलाचे कार्य आहे.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा