Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Radom motion’ in Marathi‘Radom motion’ चा मराठी अर्थशब्द: Radom motionउच्चार: रॅंडम मोशनअर्थ: यादृच्छिक गतीअधिक माहिती: ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते, त्या गतीला random motion किंव यादृच्छिक गती असे म्हणतात. उदा. फुलपाखराचे उडणे