Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Pythagorean triplet’ in Marathi
‘Pythagorean triplet’ चा मराठी अर्थ
शब्द: Pythagorean triplet
उच्चार: पायथागोरिअन ट्रिप्लेट
अर्थ: पायथागोरसचे त्रिकुट
अधिक माहिती: अश्या तीन नैसर्गिक संख्यांचा समूह ज्यामधे सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो त्या तीन संख्यांना Pythagorean triplet किंवा पायथागोरसचे त्रिकुट म्हणतात. पायथागोरसच्या त्रिकुटातील संख्यांएवढी भुजांची लांबी असणारा त्रिकोण हा काटकोन त्रिकोण असतो.