Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Pulse vaccination’ in Marathi
‘Pulse vaccination’ चा मराठी अर्थ
शब्द: Pulse vaccination
उच्चार: पल्स व्हॅक्सिनेशन
अर्थ: वारंवार ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा लसीकरण करणे
अधिक माहिती: साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी व नष्ट करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. यात एखाद्या साथरोगकारक जीवाणू/विषाणू विरोधातील लस एखाद्या ठराविक क्षेत्रातील ठराविक वयोगटातील व्यक्तींना ठराविक कालांतराने साथरोग नष्ट होईपर्यंत वारंवार दिली जाते. उदा. गोवर लसीकरण, पोलिओ लसीकरण