Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Pulmonary veins’ in Marathi
‘Pulmonary veins’ चा मराठी अर्थ
शब्द: Pulmonary veins
उच्चार: पल्मोनरी व्हेन्स
अर्थ: फुफ्फुस शिरा (दोन डाव्या व दोन उजव्या)
अधिक माहिती: चार पल्मोनरी व्हेन (फुफ्फुसांकडून येणार्या शीरा, दोन डाव्या व दोन उजव्या) या ऑक्सिजनयुक्त ताजे रक्त फुफ्फुसांकडून हृदयाकडे आणतात. ते रक्त डाव्या हृदयाच्या वरच्या कप्प्यात म्हणजे डावे अलिंद (लेफ्ट ॲट्रिअम) मधे जमा होते.