Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Prokaryotic cell’ in Marathi‘Prokaryotic cell’ चा मराठी अर्थशब्द: Prokaryotic cellउच्चार: प्रोकॅरिऑटिक सेलअर्थ: आदिकेंद्रकी पेशीअधिक माहिती: विकसित व स्पष्टपणे दिसणारे केंद्रक नसते अशा पेशींना आदिकेंद्रकी पेशी असे म्हणतात. उदा. जीवाणू पेशी