Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Progesterone’ in Marathi
‘Progesterone’ चा मराठी अर्थ
शब्द: Progesterone
उच्चार: प्रोजेस्टेरॉन
अर्थ: प्रोजेस्टेरॉन संप्रेरक
अधिक माहिती: अंडाशयामध्ये फुटलेल्या पुटिके (फॉलिकल) पासून पितपिंड (Corpus luteum) तयार होते जे प्रोजेस्टेरॉन संप्रेरक (Progesterone hormone) स्त्रवण्यास सुरुवात करते. प्रोजेस्टेरॉन संप्रेरकाच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी (एन्डोमेट्रिअल ग्लॅंड्स) स्त्रवण्यास सुरुवात होते. प्रोजेस्टेरॉन संप्रेरक एन्डोमेट्रिअम (गर्भाशयाचा अंतःस्तर) च्या वाढीसाठी आवश्यक असते.