Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Producer gas’ in Marathi‘Producer gas’ चा मराठी अर्थशब्द: Producer gasउच्चार: प्रोड्युसर गॅसअर्थ: कोळशाच्या अपूर्ण ज्वलन करून तयार केलेला वायूअधिक माहिती: हा वायू इंधन म्हणून वापरतात. यात कार्बन मोनॉक्साइड आणि हायड्रोजन हे ज्वलनशील घटक असतात.