Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Private organs’ in Marathi
‘Private organs’ चा मराठी अर्थ
शब्द: Private organs
उच्चार: प्रायव्हेट ऑर्गन्स
अर्थ: गुप्तांग, खाजगी अवयव, स्वतःचे लैंगिक अवयव
अधिक माहिती: व्यक्तीच्या लैंगिक अवयवांना Private organs किंवा गुप्तांग असे म्हणतात. हे अंग/अवयव इतरांपासून सामाजिक/सांस्कृतिक मानदंडांमुळे झाकून ठेवलेले/लपवलेले/गुप्त ठेवलेले असतात त्यामुले त्यांना गुप्तांग असे म्हणतात. पुरुषांचे शिस्न व वृषण, स्त्रियांमधील योनिद्वार, स्तन तसेच दोन्हींमधील जांघेचा भाग, नितंब व गुदद्वार यांचा समावेश गुप्तांगामधे होतो.