Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Prime number’ in Marathi‘Prime number’ चा मराठी अर्थशब्द: Prime numberउच्चार: प्राईम नंबरअर्थ: मूळ संख्याअधिक माहिती: ज्या संख्येचे 1 व ती संख्या असे दोनच विभाजक असतात, ती संख्या prime number किंवा मूळ संख्या असते. उदा. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 इ.