Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Prime factorisation of a number’ in Marathi
‘Prime factorisation of a number’ चा मराठी अर्थ
शब्द: Prime factorisation of a number
उच्चार: प्राईम फॅक्टरायझेशन ऑफ अ नंबर
अर्थ: संख्येचे मूळ अवयव पाडणे
अधिक माहिती: एखादी संख्या तिच्या prime factors किंवा मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिणे म्हणजे त्या संख्येचे मूळ अवयव किंवा prime factors पाडणे होय. उदा. 63 या संख्येचे मूळ अवयव 7,3,3 (7 X 3 X 3 = 63) (येथे 7 व 3 या मूळ संख्या/ prime numbers आहेत)