Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Positive charge’ in Marathi‘Positive charge’ चा मराठी अर्थशब्द: Positive chargeउच्चार: पॉझिटिव्ह चार्जअर्थ: धनप्रभार, + प्रभारअधिक माहिती: बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञाने विद्युतप्रभाराला धनप्रभार (+) आणि ऋणप्रभार (-) अशी नावे दिली.