अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
Meaning of ‘Polynomial in one variable’ in Marathi
‘Polynomial in one variable’ चा मराठी अर्थ
शब्द: Polynomial in one variable
उच्चार: पॉलिनॉमिअल इन वन व्हेरिएबल
अर्थ: एका चलातील बहुपदी
अधिक माहिती: एका चलातील बैजिक राशीच्या प्रत्येक पदातील चलाचा घातांक हा पूर्ण संख्या असेल, तर त्या राशीला polynomial in one variable किंवा एका चलातील बहुपदी असे म्हणतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा