Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Plethysmography’ in Marathi
‘Plethysmography’ चा मराठी अर्थ
शब्द: Plethysmography
उच्चार: प्लेथिस्मोग्राफी
अर्थ: शरीराच्या भागातील आकारमानातील बदलांवरून निदानकरण्याचे तंत्र
अधिक माहिती: उदा. रक्ताभिसरण आणि रक्तदाबामुळे निर्माण होणार्या शरीराच्या भागांतील आकारमानातील बदलांमुळे रक्ताभिस्रण संस्थेबद्दल महत्वाची माहीती जसे की रक्तवाहिन्यातील अडथळा, रक्तदाब, हृदयाच्या ठोक्यांची गती इ. बद्दल निदान करता येते.