Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Platelets’ in Marathi
‘Platelets’ चा मराठी अर्थ
शब्द: Platelets
उच्चार: प्लेटलेट्स
अर्थ: रक्तातील रक्तबिंबिका, रक्तपट्टीका
अधिक माहिती: रक्तपट्टीका (प्लेटलेट्स/थ्रॉम्बोसाइट्स) या अतिशय लहान आणि तबकडीच्या आकारासारख्या पेशी असतात. त्यांच्यामधे केंद्रक नसते. एक घनमिलीमीटर रक्तामध्ये या सुमारे 2.5 लक्ष ते 4 लक्ष रक्तपट्टीका असतात. रक्तपट्टीका या रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात.