अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: Placenta किंवा अपरा ही गर्भाच्या गर्भाशयातील रोपणा (इम्प्लॅंटेशन) नंतर गर्भाच्या वाढीच्या काळात अन्न व प्राणवायू पुरवठा करण्याचे कार्य करते. अपरा ही गर्भाला मातेशी जोडणारी पोषक उती असते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा