अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: अंधार्या खोक्यामधे एका वाजूला असणार्या बारीक छिद्रातून दुसर्या बाजूला खोक्याबाहेरच्या दृश्याची प्रतिमा निर्माण होते, या संरचनेला pinhole camera किंवा सुचिछिद्र प्रतिमाग्राहक असे म्हणतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा