Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Pi’ in Marathi
‘Pi’ चा मराठी अर्थ
शब्द: Pi
उच्चार: पाय
अर्थ: वर्तुळाच्या परिघाचे त्याच्या व्यासाशी असणारे गुणोत्तर ही एक स्थिर संख्या असते. ही स्थिर संख्या π (पाय) या ग्रीक वर्णाक्षराने दर्शवली जाते. π (पाय) चे अचूक, निश्चित मूल्य शोधणे शक्य झालेले नाही. pi चे अंदाजीत मूल्य ही एक अखंडीत अपूर्णांक संख्या असून त्यात दशांश चिन्हानंतर अमर्याद अंक आहेत. ही संख्या पूर्णपणे वापरणे व्यावहारिक नाही. व्यवहारामध्ये π (पाय) ची किंमत 22/7 किंवा 3.14 अशी वापरली जाते.
अधिक माहिती: