Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Physiotherapy’ in Marathi
‘Physiotherapy’ चा मराठी अर्थ
शब्द: Physiotherapy
उच्चार: फिजिओथेरपी
अर्थ: भौतिकोपचार, भौतिक चिकित्सा
अधिक माहिती: शारिरीक अक्षमता असलेल्या रुग्णाच्या शरिराची हालचाल, कार्य सुधारण्याचे प्रयत्न करण्यासाठीची उपचारपद्धत. अपघात, व्यंग, पक्षाघात इ. सारख्या परिस्थितीमुळे गमावलेली रुग्णाची हालचाल करण्याची क्षमता विविध उपचार पद्धती वापरून पुन्हा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो.