Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Physiological mechanism’ in Marathi
‘Physiological mechanism’ चा मराठी अर्थ
शब्द: Physiological mechanism
उच्चार: फिजिओलॉजिकल मेकॅनिझम
अर्थ: शरीरशास्त्रीय यंत्रणा, जैवरासायनिक यंत्रणा
अधिक माहिती: सजीवाच्या शरीरात विविध जैवरासायनिक क्रिया विशिष्ट स्थिती टिकवण्यासाठी किंवा विशिष्ट बदल घडवून आणण्यासाठी कार्यरत असतात, त्यांना Physiological mechanism असे म्हणतात. उदा. रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित ठेवणे, हंगामी वनस्पतीतील फुल/फळ धारणा इत्यादि.