Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Photovoltaic cell (PV cell)’ in Marathi
‘Photovoltaic cell (PV cell)’ चा मराठी अर्थ
शब्द: Photovoltaic cell (PV cell)
उच्चार: फोटोव्होल्टाइक सेल
अर्थ: सौरघट,प्रकाशातील उर्जेचा वापर करून विद्युत प्रवाह निर्माण करणारे घट
अधिक माहिती: एकमेकांवर ठेवलेल्या सिलिकॉनच्या दोन प्रकारच्या (P-प्रकार व N-प्रकार) अर्धसंवाहक (semiconductor) चकत्यांच्यादरम्यान प्रकाशातील फोटॉनच्या उर्जेचा वापर करून विद्युत प्रवाह निर्माण करता येतो. या तत्वाचा वापर सुर्यप्रकाशाचा वापर करून वीजनिर्मिती करण्यासाठी solar cell किंवा सौरघटामधे केला जातो.