अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: स्वच्छतेच्या सवयी बाळगणे. नियमित आंघोळ, मुखमार्जन करणे. जेवणापूर्वी तसेच शौचानंतर हात धुणे. स्वच्छ कपडे वापरणे इ. Personal hygiene म्हणजेच वैयक्तिक स्वच्छतेची उदाहरणे आहेत. वैयक्तिक स्वच्छता पाळल्याने संसर्गजन्य रोगांपासून बचाव होतो.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा