Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Perpendicular lines’ in Marathi‘Perpendicular lines’ चा मराठी अर्थशब्द: Perpendicular linesउच्चार: पपेंडिक्युलर लाइन्सअर्थ: लंब रेषाअधिक माहिती: अशा रेषा ज्या एकमेकांशी 90° अंश चा कोन करतात त्यांना एकमेकांच्या perpendicular lines किंवा लंब रेषा असे म्हणतात.