Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Period of regeneration of endometrium’ in Marathi
‘Period of regeneration of endometrium’ चा मराठी अर्थ
शब्द: Period of regeneration of endometrium
उच्चार: पिरिअड ऑफ रिजनरेशन ऑफ एन्डोमेट्रिअम
अर्थ: गर्भाशयाच्या अंतःस्तराच्या पुननिर्मितीचा काळ
अधिक माहिती: ओव्हरी (अंडाशय) मधे असलेल्या असंख्य फॉलिकल (पुटीका) पैकी एका पुटीकेचा व त्यातील ऊसाइट (अंडपेशी/ डिंबपेशी) चा ‘पुटीका ग्रंथी संप्रेरक’ (Follicle stimulating hormone) च्या प्रभावामुळे विकास होण्यास सुरूवात होते. ही विकसनशील पुटिका ‘इस्ट्रोजेन’ हे संप्रेरक स्त्रवते. इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली मासिक चक्राच्या 5 व्या ते 13 व्या दिवसांदरम्यान गर्भाशय (युटेरस) च्या अंतःस्तराची (एन्डोमेट्रिअमची) पुनर्निमिती होते.