अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: α-D-गॅलॅक्टुरोनिक ॲसिड चा समावेश असणारे विषमबहुवारक (हेटेरोपॉलिमर), कर्बोदकाचा प्रकार
अधिक माहिती: शर्करेच्या विविध विषमबहुवारकांचा प्रकार ज्यासर्वांमधे α-D-गॅलॅक्टुरोनिक ॲसिड चा समावेश असतो. पेक्टिन हे वनस्पतींच्या पेशीभित्तीकेमधे आढळते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा