अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य व पृथ्वीच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे सूर्यबिंब चंद्रामुळे पूर्णपणे झाकले जात नाही तेव्हा या स्थितीस ‘खंडग्रास’ सूर्यग्रहण असे म्हणतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा